लॉकडॉननंतर आता कुठेतरी सगळ्याच्या शुटिंगला सुरूवात केली होती... प्रेक्षकगृह सुरू झाल्याने अनेक सिनेमाची रिलिज डे फिक्स होत होती..... मात्र पुन्हा एकदा करोनाचे रूग्न वाढल्यामूळे सगळेच जण घाबले आहेत... काही दिवसांपूर्वी सतीश कौशिक, रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं...आणि आता बॉलिवूड अभिनेता आमिर खानला करोनाची लागण झाली आहे.पहा हि सविस्तर बातमी -

#lokmatcnxfilmy #AamirKhan #Covid19 #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber